धनत्रयोदशीच्या मराठी शुभेच्छा
धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची
करोनी औचित्य दिपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची…
धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा
धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची
करोनी औचित्य दिपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची…
धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा