गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान.. जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया|.. गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!